My profile youtube channel blog and Facebook and telegram my google classroom
बुधवार, २२ जानेवारी, २०२०
My profile youtube channel blog and Facebook and telegram my google classroom

जिव्हारी
★★★★★
© Pramod Raut
Others
1 Minutes 0 0
चलो चाल चालेल पाय पुढे जातात
मन तर सैरावैरा धावत असत चेहरा प्रसन्न
हसतमुख असूनही काय अडते ते
कोणाच्या बघण्याने न बोलण्याने
लागतात अंतरी घाव घेतात ते जिव्हारीचे
शब्द नाही मिळत उत्तर त्याचे राग
लटका असतो बोलणारा विसरून
जातो शब्द काळात संपतो
पण यशस्वी झाल्यावर आठवतात ते शब्द
एवढं मोठं शस्त्र की जे जिकायला
शिकवत मिळवायला शिकवते
बोलणारा आपलेपणा किंवा घृणा
म्हणून बोलत असतो तेव्हा तो शिखरावर
असतो पण तेथूनच ऐकणारा शिखर1सर करायला सुरुवात करतो शिखरावर गेल्यावर एकटाच
एकटाच एकटाच असती बोलणारा खाली अन त्याची मान पण खाली असते

धन
★★★★★
© Pramod Raut
Others
1 मिनिटे 0 0
असता हातात निर्भय असती
नसता हातात हताश असतो
रोजगार सकाळी ऊर्जा रात्री
उद्या साठी नियोजन करीत गार
होतो पण सारखा मनात
धनाचा हिशोब सुरूच असतो
गरीब असो राव असो की रंक
धन हो निर्धन फक्त विचार करत मन

धाप अन ढाल
★★★★★
© Pramod Raut
Others
1 मिनिटे 0 0
आज वेड्या चालतोस का रे
वाढलेल्या शरीराला सोबत
घेऊन जाताना लाजतोस
ते का वाढले कारण तू
तुझ्या मनाने सुख शोधले
चालत नाही
धावत नाही
पाणी शेंदत नाही
अरे झाडावर तर गेलाच नाही
आधुनिक ते मध्ये आनंद शोधत
हालचाली बंद केल्या सगळे
तू आधुनिक स्वीकारले त्यात
तुला समजलं नाही पण जेव्हा
मन थकलं तेव्हा तुला शरीराने
सांगितले बघ तू कसा दिसतोस
डोक्यात तुझ्या चांदी उगवली
चाल मंद झाली पायऱ्या चढताना
धाप लागली लांबूनच
रायगड ची उंची बघून तुला भीती वाटली
मग
हलकेच इतिहास आठवला धन्य ते
शिवाजी राजे
स्वराज्याची स्थापना केली पण
जगण्याचा आनंद
धाप न लागता घेतला

तु तू तू
★★★★★
© Pramod Raut
Others
1 मिनिटे 0 0
तेव्हा चोरून चोरून बघताना
माहीत नव्हतं की तुला पण चोरून चोरून
बघायला आवडत होत ते समजून
बघत बसलो असतो तर तू पुन्हा
भेटली नसतीस सावली होऊन पाठी राहिली असती
पण आज ते गुपित उलगडले जेव्हा चुकून पुनरभेट
झाली तेव्हा पूर्वी सारखी घाबरत नाही बोलली
निर्भीडपणे समोर आली हसत हसत सहज
बोलली तेव्हा बोलायचं राहून गेलं होतं आज
सांगायला हरकत नाही उत्तर नसलेल्या
प्रश्नाचं ओझं घेऊन फिरत आहे जगणं सुंदर
आहे उत्तर अनुत्तरित आहे आजही
मनात तेव्हा कोरलेले तुमचं चित्र तसच आहे
लाईक

अबोला
★★★★★
© Pramod Raut
Tragedy
1 मिनिटे 1 0
नाव त्याच सागर होत
बोल त्याचे अथांग होते
नजरेत त्याच्या जरब होता
चाल त्याची रुबाबदार होती
शब्द त्याचे अंतरीचे ऐकणारा
सामर्थ्य वाण होत होता पण
दुःख त्याचे मनाच्या सागरात
होत नाही कोणी अंतरीं त्याच्या
डोकवले आर्त हाक होती त्याच्या
मनाची काय माझं चुकलं
कसला भोग दिला माझा
जन्म होताना माझ्या माय ला
का रे घेऊन गेला काय दोष माझा

जिव्हारी
★★★★★
© Pramod Raut
Others
1 मिनिटे 0 0
चलो चाल चालेल पाय पुढे जातात
मन तर सैरावैरा धावत असत चेहरा प्रसन्न
हसतमुख असूनही काय अडते ते
कोणाच्या बघण्याने न बोलण्याने
लागतात अंतरी घाव घेतात ते जिव्हारीचे
शब्द नाही मिळत उत्तर त्याचे राग
लटका असतो बोलणारा विसरून
जातो शब्द काळात संपतो
पण यशस्वी झाल्यावर आठवतात ते शब्द
एवढं मोठं शस्त्र की जे जिकायला
शिकवत मिळवायला शिकवते
बोलणारा आपलेपणा किंवा घृणा
म्हणून बोलत असतो तेव्हा तो शिखरावर
असतो पण तेथूनच ऐकणारा शिखर1सर करायला सुरुवात करतो शिखरावर गेल्यावर एकटाच
एकटाच एकटाच असती बोलणारा खाली अन त्याची मान पण खाली असते
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
Featured Post
-
“हात गेले, पण हिम्मत कधीही हरली नाही!” ज्या हातांनी कधी स्पर्धा परीक्षा लिहायची कल्पनाही करता येत नाही, त्या हातांच्या अनुपस्थितीतही आपल्या ...
-
*https://youtu.be/xB1HbtgpzHY?si=I_I3ppQnUiL4DswA https://youtu.be/xB1HbtgpzHY?si=I_I3ppQnUiL4DswA हा व्हिडिओ माहितो पूर्ण आहे आपल्या देशाती...
-
https://notebooklm.google.com/notebook/b5b58d27-3358-4f63-b286-162016e4316a?artifactId=973fdd62-d5ce-42f7-9522-76b6bd76db0d
