योगा केल्यानं जीवनात आनंद
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तणाव आणि मानसिक रोग यासारखे आजार दूर करण्यासाठी योगा हा एक उत्तम उपाय आहे. योगामुळे शरीर स्वस्थ राहते आणि त्याबरोबर तणावासंबंधित हॉर्मोनला नियंत्रित करण्यासदेखील मदत करतो. त्यांनी सांगितले की, हे आता सिद्धदेखील झाले आहे.
उच्च रक्त दाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा यासारख्या समस्येवर योगा हा रामबाण उपाय आहे. योगा हा आयुष्य जगण्याचा एक चांगला मार्ग आहे, असे सांगण्यात येते. रोग झाल्यानंतर त्याच्यापासून सुटका होण्यासाठी लोक अँलोपॅथीची औषधं खावेत की योगा करावा अशा द्विधा मनस्थितीत असतात. पण लोकांना हे समजणे गरजेचे आहे की, मानवाच्या आयुष्यातील प्रत्येक रोगावर योगा हे एक उत्तम औषध आहे. लोकांना 70 टक्यांपेक्षा जास्त रोग हे त्यांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे होतात. त्यावर एकच उपाय आहे. योगामुळे तुमचे जीवन हे आनंदी आणि सुखी राहिल्यामुळे रोग होण्याचे प्रमाण 30 टक्क्यांनी कमी होते, असे अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थेच्या फिजिओलॉजीचे जुने प्रोफेसर रमेश बिजलानी यांनी सांगितले आहे.
योग हा शब्द मुळात संस्कृत भाषेतून आलेला आहे. संस्कृतच्या युज आणि योक या दोन शब्दांनी मिळून योग हा शब्द तयार झाला आहे. युजचा अर्थ जोडणे, बांधणे असा होतो तर योकचा अर्थ एकाग्रचित्त योगासने करण्यापूर्वी इकडे लक्ष द्या!
योगाचा प्रवास सुरू करण्यापूर्वी योग मार्गदर्शकाचा सल्ला व मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.
त्याबरोबरच शारीरिक तपासणी करणे देखील आवश्यक आहे. योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरकडून सल्ला घ्या. काही योगक्रिया एखाद्या विशिष्ट आजाराने ग्रस्त असणार्यांसाठी योग्य नसतात. त्यासाठी सुरुवातीलाच तुम्ही शारीरिक तपासणी करणे गरजेचे आहे.
लक्षात ठेवा, तुम्हाला एखाद्या गंभीर आजार असल्यास तो पूर्णपणे बरा झाल्यानंतरच योग क्रिया करणे योग्य ठरेल.
कुठलीही योग क्रिया सुरू करण्याआधी हृदयरोगींनी त्यांच्या डॉक्टरांचा आणि योग शिक्षकाचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
सायनस इंफेक्शनने त्रस्त असाल तर सर्वांगासन करू नये.
रक्तदाबाचा त्रास असेल तर योग करण्याआधी तुमचा रक्तदाब सामान्य स्थितीत असणे गरजेचे आहे.
अशा लोकांनी शरीराचा पूर्ण भार डोक्यावर येतो अशी आसने करणे टाळावेत. कारण या आसनांनी रक्ताभिसरण मेंदूच्या दिशेने होते.
योगाचा अभ्यास कोणताही आजार बरा होण्यासाठीही करू शकता.
लक्षात घ्या अंगकाठीने कमजोर प्रकृती असणार्यांनी योग सुरू करण्याआधी दोन गोष्टींकडे लक्ष द्यावे. एक म्हणजे डॉक्टरचा सल्ला घ्यावा आणि दुसरे म्हणजे योगाभ्यास सुरुवात करण्यासाठी सुरुवातीला पाच महिने साधीच आसने करावीत. नंतर इतर योगासने सुरू करू शकता. ध्यान- एक मनोदैहिक प्रक्रिया

ध्यानाचा संबंध साधारणपणे मन आणि मेंदूशी जोडला जातो. शरीरासाठी आहार आणि व्यायाम गरजेचा आहे, अगदी त्याचबरोबर ध्यानही जरूरीचे आहे. धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांसाठी ध्यान हे ईश्वर प्राप्तीचे आणि मोक्षाचे साधन आहे. काहींच्या मते ध्यान अध्यात्मिक प्रक्रिया आहे. प्रत्येक धर्मात, पंथात किंवा विचारसरणीत ध्यानाविषयी काहीना काही बोलले, लिहिलेले आहेच. आस्तिक असो वा नास्तिक ध्यानाचे महत्त्व त्यांनाही पटले आहेच.
ध्यानाचा संबंध मन, मेंदू, देव, मोक्ष किंवा अध्यात्माबरोबरच शरीराशीही तेवढाच आहे. याशिवाय निसर्गात जे काही दिसते त्या सर्वांचा संबंध ध्यानाशी आहे. या जगात जे काही जड आहे किंवा चेतन आहे, ते सर्व एकमेकांशी जोडले गेले आहे. एकमेकांवर त्याचा प्रभाव पडतो. अगदी सहजगत्या हे आपल्या लक्षात येईल. मानवाचे शरीर एरवी एक स्थूल पदार्थ असल्याचे आपल्याला वाटते. पण ध्यानाच्या माध्यमातून त्याकडे पाहिले तर तेच शरीर मेणासारखे मऊ, अतिशय तरल असे वाटते. या तरंगांप्रमाणे झालेल्या शरीराला ध्यानावस्थेत कोणत्याही प्रकारचा आकार देता येतो. या प्रकारच्या शरीरात कोणताही विकार नसतो. थोडक्यात ध्यानावस्थेत व्याधीरहित शरीर शक्य आहे. त्यामुळे केवळ मनच नव्हे तर शरीरातही ध्यानाद्वारे बदल घडवता येतात.

पूजेसाठी ज्याप्रमाणे विविध वस्तूंची गरज असते. त्याप्रमाणे ध्यनासाठीही अनेक प्रकारची सामग्री आणली जाते. पण सर्व काही केल्यानंतर आपण डोळे बंद करतो तेव्हा लक्षात येते आपले मन किती चंचल आहे ते. एका ठिकाणी टिकतच नाही. खरेतर ध्यान ही काही करण्याची क्रिया नाही. काहीच न करणे आणि कोणताही विचार न करणे म्हणजेच ध्यान आहे. मनाच्या पाटीवरची सर्व अक्षरे धुऊन पुसून काढून पाटी स्वच्छ करणे हेच ध्यानाचे कार्य आहे.
शरीर हाही मनाचाच एक भाग आहे. मनाचे स्थूल रूप आहे शरीर. आपल्या शरीरात खरे तर तीन शरीरे असतात. एक भौतिक शरीर जे आपल्याला डोळ्यांनी दिसते ते. दुसरे मनरूपी शरीर. जे दिसत नाही, पण त्याचे असित्व आहे. आणि तिसरे चेतन शरीर. भौतिक आणि चेतन शरीराच्या मध्ये मनरूपी शरीर आहे. या तीनही देहावस्था एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. तिघांना वेगळे करणे कठिण आहे. याचे कारण आहे, चंचल असलेले मन. जर हे मन ध्यानाद्वारे स्थिर झाले तर या तिन्ही देहावस्था आपल्याला पाहता येतात. त्यांचे मूळ स्वरूप आपल्याला दिसू शकते. अनुभवता येते. मनाला दोन प्रकारच्या गती आहेत बाह्य आणि आंतरीक. भौतिक पदार्थांच्या दिशेने जाते ती बाह्य गती आणि आंतरिक गती म्हणजेच ध्यान. ध्यान करण्यासाठी श्रेष्ठ वेळ?

मेडिटेशन म्हणजे ध्यान करण्यासाठी तर कुठलेही बंधन नसतात पण श्रेष्ठ परिणामासाठी एक वेळ निश्चित केलेले बरे असते. ध्यानासाठी सर्वात जास्त गरज शांती आणि एकाग्रताची असते. हे दोन्ही जेव्हा मिळतात तेव्हा तो काळ ध्यानासाठी सर्वात उत्तम असतो.
योगीसाठी कुठल्याही वेळेचे बंधन नसते पण नवीन साधकांसाठी (अभ्यासकर्ता) वेळेची मर्यादा असते. निश्चित वेळेवर ध्यानाचा अभ्यास केल्याने फक्त संकल्प शक्तीतच वाढ नाही होत बलकी त्यात यशसुद्धा प्राप्त होतो.
ध्यानासाठी सकाळी, मध्यान्ह, सायंकाळी आणि मध्यरात्री ही वेळ सर्वात उत्तम असते. याला संधिकाल म्हणतात, अर्थात जेव्हा दोन प्रहर मिळतात. जसे प्रात:कालामध्ये रात्री आणि सूर्योदय, मध्यान्हमध्ये सकाळ आणि दुपार मिळते. सर्वात उत्तम काळ म्हणजे ब्रह्म मुहूर्त (सूर्योदयाच्या आधीचा काळ) असतो. असे मानण्यात येते की या वेळेस ध्यान केल्याने विशेष लाभ मिळतो. कारण की रात्रीची पूर्ण झोप झाल्याने आमच्या मनातील विकार शांत झालेले असतात. झोपेतून उठल्या बरोबरच ध्यान केल्याने एकाग्रता वाढते. सूर्यनमस्कार

स्थिती
पायाच्या घोट्यापासुन ते डोक्यापर्यंतच्या भागात सरळपणा ठेऊन श्वास घेऊन दोन्ही हात छातीवर ठेवून सूर्यनमस्कार घालण्यास सुरूवात करावी. पाय न वाकविता कमरेपासुन मागे बाक नेऊन व पोट समोर करून छाती, मान, हात यांना मागे नेऊन हाताकडे पहावे. श्वास घ्यावा. दोन्ही पाय न वाकविता कमरेतुन समोर वाकावे. ज्यांना जेवढे जमेल तेवढेच पण पायात बाक न देता खाली वाकावे, श्वास सोडावा. ज्यांना पायाच्या बाजुला हात टेकवता येणार नाहीत, त्यांनी दोन्ही गुडघे वाकवून दोन्ही हात पायाच्याबाजूस ठेऊन, नंतर उजवा पाय घ्यावा व कमरेतुन वाकून सरळ समोर पहावे, श्वास घ्यावा. दोन्ही हातावर पूर्ण शरीराचा तोल राहील अशा रीतीने पाय, मांड्या, पाठ, मान, डोके सरळ तिरपे एका रेषेत राहतील असे ठेवावे, श्वास घेऊन थांबावेत. दोन्ही गुडघे व डोके जमिनीवर टाच वर कुल्ले टेकवावेत जेणेकरून माकड हाडापासुन तो पाठ, डोके हात सरळ एका रेषेत राहतील. श्वास घेऊन थांबावे. दोन्ही हातांच्या मध्ये छाती टेकवावी व गुडघे जमिनीलाच लावून ठेवावेत म्हणजे दोन हात, दोन गुडघे, दोन पाय, छाती व कपाळ जमिनीला लागलेल्या स्थितीत नमस्कार पूर्ण होईल, श्वास सोडावा. दोन्ही हातावर भार देऊन फक्त हात व पाय हेच जमिनीवर टेकलेले ठेवावेत व संपूर्ण शरीर कमरेतून मागे वाकवून वर पहावे, श्वास घ्यावा. दोन्ही पाय जमिनीला टेकतील अशा रीतीने कुल्ल्यापासुन पाय सरळ ठेवावे व पोटाकडे पहावे म्हणजे हनुवटी कंठात पक्की बसेल, श्वास सोडावा. स्थिती क्र. ६ प्रमाणे. डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत.
---------------------------------------------
👍 नियम १ – आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या.
👍 नियम २ – जग कधीच तुमच्या स्वाभीमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.
👍 नियम ३ – कॉलेजमधुन बाहेर पड्ल्या पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात .
👍 नियम ४ – आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील, कारण अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.
👍 नियम ५ – तुम्ही केलेली चुक ही सर्वस्वी तुमची चुक आहे आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देउ नका, झालेल्या चुकिपासुन धडा घ्या आणि पुढे चालत रहा.
👍 नियम ६ – तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळ्वाणे आणि अरसिक नव्हते जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्याठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे.
👍 नियम ७ – उत्तेजनार्थ पारितोषीक हा प्रकार फक्त शाळेतच पहायला मिळ्तो. काही शाळांमध्ये तर अगदी पास होइपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पध्द्त मात्र वेगळीच असते. खरया जगात हरणारयाला कोणिही दुसरी संधी देण्यास तयार नसतो.
👍 नियम ८ – आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महीन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नविन काही शिकायला कोणि तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.
👍 नियम ९ – टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. खरया आयुष्यात आराम नसतो , असते ते फक्त काम आणि काम.
👍 नियम १० – सतत अभ्यास करणारया आणि अपार मेहनत करणारया तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येइल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल ........ दोन्ही हातांमध्ये उजवा पास समोर आणून कमरेत वाकावे व समोर पहावे. स्थिती क्र. ३ प्रमाणे. स्थिती क्र. १ प्रमाणे पूर्वस्थितीत यावे. सूर्यनमस्कार समंत्र घातल्यास अधिक उत्तम.